केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देेवा सिनेमाची टीम प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भारावली. बाप्पाचे त्यांनी त्याबद्दल आभार मानले. पहा ही खास मुलाखत.